Ferfar #2871 · पटगोवारी
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- बापूराव धोंडूजी खंडारे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, रामटेक
लिहून देणार : प्रफुल्ल गेंदलाल सावजी रा. पटगोवारी यांनी बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.