सातबारा Watch

← पटगोवारी

Ferfar #2883 · पटगोवारी

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
405/2/11
Talathi
बापूराव धोंडूजी खंडारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : कॅनरा बँक लिहून घेणार : संदीप जुगलकिशोर जलस्‍वाल यांनी सिंडीकेट बँक शाखा मनसर कडून 8,00000 रू. कर्ज दी.18/03/15 - 58 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.