Ferfar #2886 · पटगोवारी
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 742
- Talathi
- बापूराव धोंडूजी खंडारे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रामाक्र 01/एसआरव्ही-43/2026-27
आदेश दिनांक : 22/10/2026
मा.को.वि.रमेश कोळपे तहसीलदार रामटेक यांचा आदेश क्रमांक : रामाक्र 01/एसआरव्ही-43/2026-27 पारीत दिनांक : 22/10/2026 नुसार मौजा पटगोवारी येथील शेत स.न.742 क्षेत्र 1.09 हे.आर.
1)कुंजीलाल महादेव वाणी यांना पूर्व पश्चीम धुरा पाडून उत्तरे कडील भागाचे 0.41 हे.आर.हिस्सा.
2)लिलाधर महादेव वाणी यांना पूर्व पश्चीम धुरा पाडून मधल्या भागाचे 0.41 हे.आर.हिस्सा.
3)ऋषीकुमार उर्फ रिशीकुमार महादेव वाणी,प्रभा अशोकराव झोटींग,प्रमिला मनोज चांदेकर यांना पूर्व पश्चीम धुरा पाडून दक्षिणेकडील भागाचे 0.27 हे.आर.हिस्सा
४)महेंद महादेव वाणी यांना पूर्व पश्चीम धुरा पाडून कुंजीलाल महादेव वाणी यांच्या हिस्स्याच्या उत्तरेस 0.81हे.आर वाटणीपत्राच्या आदेशाने हिस्से वाटणी करण्यात आली