सातबारा Watch

← परसोडा

Ferfar #8993 · परसोडा

रामटेक, नागपूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
115/1
Talathi
बापूराव धोंडूजी खंडारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 खरेदीमुळे नोंद लिहून देणार : पेमनच्या अनुराधा वर्मा ,अभय शेषराव काळबांडे यांनी मौजा परसोडा येथील स.क्र.115/1 मधील दुकान क्रमांक 5 क्षेत्र 25.548 चौ.मी. ( तळमजला) हे लिहून घेणार : किरण पुंडलीक ढोले यांना दुय्यम निंबधक रामटॆक यांचेकडील दस्त क्रमांक324 दिनांक 17/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/-खरेदी करून दिले वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले