Ferfar #8999 · परसोडा
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120/2/47
- Talathi
- बापूराव धोंडूजी खंडारे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , रामटेक
लिहून देणार : संदीप केशवराव दामेधर रा. परसोडा यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील पत्र दिनांक 26/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2722000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/2/47 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 53 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2722000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.