सातबारा Watch

← भोजापूर

Ferfar #6192 · भोजापूर

रामटेक, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
104/64
Talathi
श्री स्नेहदिप रविंद्रराव मेश्राम
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : रामटेक नागरिक सहकारी पत संस्था मर्या. रामटेक रजि. नं. 1353 गहाणखत लिहुन देणार : रंजना विनाेद देवगडे रा. भोजापूर यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 3562-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/64 क्षेत्र 1.4850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजना विनाेद देवगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : व्यवस्थापक विजयकुमार रामचंद्रराव द्रुगकर (खाता क्रमांक :- 0) ,