Ferfar #6201 · भोजापूर
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/2/336
- Talathi
- श्री स्नेहदिप रविंद्रराव मेश्राम
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : शिक्षक सहकारी बँक लि. नागपूर शाखा रामटेक, रामटेक
लिहून देणार : श्रीतेश रघुनाथ बोरकर रा. भोजापूर यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 3215 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2585000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/2/336 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिक्षक सहकारी बँक लि. नागपूर शाखा रामटेक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2585000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.