सातबारा Watch

← भोजापूर

Ferfar #6206 · भोजापूर

रामटेक, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
93/1/86
Talathi
श्री स्नेहदिप रविंद्रराव मेश्राम
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा रामटेक गहाणखत लिहुन देणार : नितेश प्रभाकर बेलगे रा. भोजापूर यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 3660-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93/1/86 क्षेत्र 1.6519 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितेश प्रभाकर बेलगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.