Ferfar #6214 · भोजापूर
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- श्री स्नेहदिप रविंद्रराव मेश्राम
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कोर्ट विद्दमान रमेश कोळपे तहसिलदार रामटेक यांचे कार्यालय रा.मा.क्र.3/एस.आर.व्ही -43 /2021-22 मौजा भोजापूर ता.सा.क्र.-38 तालुका - रामटेक जिल्हा नागपूर
आदेश दिनांक : 24/07/2026
कोर्ट विद्दमान रमेश कोळपे तहसिलदार रामटेक यांचे कार्यालय रा.मा.क्र.3/एस.आर.व्ही -43 /2021-22 मौजा भोजापूर ता.सा.क्र.-38 तालुका - रामटेक जिल्हा नागपूर
मा दिवाणी न्यायाधीश (क.स्तर ) रामटेक यांचे नियमित दिवाणी दावा क्र.58/2002 मधील दिनांक 15/02/2007 ची डीक्री व मा जिल्हा न्यायाधीश नागपूर यांचे नियमित दिवाणी अपील क्र 186/2017 मधील दिनांक 10/06/2020 चा निर्णय अंतिम व अंमलात असलेला आहे.
वरील प्रमाणे आपसी वाटणी केल्यावरून नोंद.