Ferfar #1080 · चाकोर्डा
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/3
- Talathi
- दिव्या चंद्रशेखर बडवाईक
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा रामटेक
लिहून घेणार : हरिराम संपत लिल्हारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 52/3 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा रामटेक यांचे कडून 1,60,000/- एक लाख साठ हजर रु. कर्ज घेतल्याबाबत नोंद दि. 8/06/20 - 933
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा रामटेक यांचेकडील पत्र दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.