Ferfar #1081 · चाकोर्डा
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- दिव्या चंद्रशेखर बडवाईक
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : युको बँक शाखा रामटेक
लिहून घेणार : काशीराम तुळशीराम उराडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : युको बँक शाख रामटेक कडून 75,000 रू.चे कर्ज घेतले दि. 23/7/14 च्या पञान्वये नोंद. - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युको बँक शाखा रामटेक यांचेकडील पत्र दि.02/09/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.