सातबारा Watch

← नवरगाव

Ferfar #1243 · नवरगाव

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
संगिता संभाजी बुराडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रामटेक यांचे पत्र दि.12/10/2026 लिहून घेणार : बालचंद संतोष जरवरकार यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रामटेक यांचे पत्र दि.26/07/2021 नुसार 1,50,000/- रु.कर्जाची नोंद. घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.