सातबारा Watch

← सिरपूर

Ferfar #728 · सिरपूर

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
72/2/ब
Talathi
संगिता संभाजी बुराडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा शीतलवाडी यांचे पत्र दि.08/10/2026 लिहून घेणार : गजानन लक्ष्‍मणजी चकोले यांनी सर्व्हे क्रमांक : 72/2/ब तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा शीतलवाडी यांचे पत्र दि.08/10/2026 नुसार 1,60,000/-रु.कर्ज नोंद. घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.