सातबारा Watch

← महादुला

Ferfar #997 · महादुला

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
254
Talathi
कांचन गणेशराव देशमुख
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रामटेक, रामटेक लिहून देणार : विलीन शिवचंद मोहने रा. महादुला यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 444000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 254 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रामटेक यांचेकडील पत्र क्रमांक q दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 444000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.