सातबारा Watch

← खंडाळा

Ferfar #874 · खंडाळा

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
77/2
Talathi
दिव्या चंद्रशेखर बडवाईक
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक, काचुरवाही, रामटेक लिहून देणार : नितीन चिंतामन बावनकुळे रा. खंडाळा यांनी रक्कम रुपये 40000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक यांचेकडील पत्र दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.