सातबारा Watch

← नगरधन

Ferfar #5415 · नगरधन

रामटेक, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
565
Talathi
पल्लवी बापूराव सिरसाम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : मा. नायब तहसीलदार साहेब , अमित निंबाळकर आदेश क्रमांक : रामाक्र 11/एस.आर.व्ही.-43/2023-24 आदेश दिनांक : 01/10/2025 मा. नायब तहसीलदार साहेब अमित निंबाळकर यांचे आदेश रामाक्र 11/एस.आर.व्ही.-43/2023-24 आदेश पारित दि. 01/10/2025 नुसार 1) धिरज श्रीराम नाटकर शेत सर्वे क्र . 565 आराजी 0.41हे.आर पैकी 0.18 हे.आर पूर्व-पश्चिम धुरा पाडून दक्षिणेकडील भाग 2) रुपचंद सहदेव माहुले शेत सर्वे क्र . 565 आराजी 0.41हे.आर पैकी 0.23 हे.आर पूर्व-पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील भाग सदर आदेशप्रमाणे नोंद .