सातबारा Watch

← नगरधन

Ferfar #5420 · नगरधन

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
पल्लवी बापूराव सिरसाम
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून घेणार : देविदास नत्थु नारनवरे यांनी सर्व्हे क्रमांक : 57 तपशिल : बॅक ऑफ महाराष्ट मनसर शाखा कडुन दि.28/05/2019 रोजी रु.65000/ -पाहाष्ट ह्जार मध्ये गहान केले. - 3780 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.