Ferfar #5446 · नगरधन
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 583/2
- Talathi
- पल्लवी बापूराव सिरसाम
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, रामटेक
लिहून देणार : राजेश बाळकृष्ण कैकाडे रा. नगरधन व हितेश बाळकृष्ण कैकाडे यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 67,78,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 583/2 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 67,78,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.