Ferfar #5453 · नगरधन
रामटेक, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहून घेणार : एस.बी.आय.कॅप ट्रस्टी कंपनी लिमिटेड (सिक्युरिटी ट्रस्टी)नोंदणीकृत कार्यालय मिस्ट्री भवन,चर्चगेट मुंबई
लिहून देणार : मे.सुर्यलक्ष्मी का.मि.लि.मि.यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 31,35,00000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 846, 888, 889/1, 889/2, 890, 891, 960, 892/1, 892/2, 892/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व दस्त क्र.3914 दि.28/10/2026 दुय्यम निबंधक अमरावती ग्रामीण तर्फे मा. व्यवस्थापक एस.बी.आय.कॅप ट्रस्टी कंपनी लिमिटेड (सिक्युरिटी ट्रस्टी)नोंदणीकृत कार्यालय मिस्ट्री भवन यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 31,35,00000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.