सातबारा Watch

← नगरधन

Ferfar #5454 · नगरधन

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1159, 1161, 1162, 837, 892/4, 897, 955/1, 955/2, 955/3
Talathi
पल्लवी बापूराव सिरसाम
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहून घेणार : एस.बी.आय.कॅप ट्रस्टी कंपनी लिमिटेड (सिक्युरिटी ट्रस्टी)नोंदणीकृत कार्यालय मिस्ट्री भवन,चर्चगेट मुंबई लिहून देणार : मे.सुर्यलक्ष्मी का.मि.लि.मि.यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 31,35,00000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 892/4, 897, 955/1, 955/2, 955/3, 837, 1159, 1161, 1162, 892/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व दस्त क्र.3914 दि.28/10/2026 दुय्यम निबंधक अमरावती ग्रामीण तर्फे मा. व्यवस्थापक एस.बी.आय.कॅप ट्रस्टी कंपनी लिमिटेड (सिक्युरिटी ट्रस्टी)नोंदणीकृत कार्यालय मिस्ट्री भवन यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 31,35,00000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.