सातबारा Watch

← आजनी

Ferfar #3072 · आजनी

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
285/2
Talathi
पल्लवी बापूराव सिरसाम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : युको बँक शाखा नगरधन, रामटेक लिहून देणार : प्रशांत सावजी खुरपडी रा. आजनी यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 285/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक युको बँक शाखा नगरधन यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.