Ferfar #3081 · आजनी
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 237/2
- Talathi
- पल्लवी बापूराव सिरसाम
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : युको बँक नगरधन
लिहून घेणार : रामा धुड्डू डहारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 237/2 तपशिल : युको बॅक शाखा नगरधन यांचे कडुन दिनांक 18/05/2020 रोजी रू 65,000 रु गहाण केल्यावरून नोंद. - 2202
सर्व्हे क्रमांक : 237/2 तपशिल : युको बॅंक नगरधन कडुन दि.21/05/2020 ला रु.99,000/- कर्ज घेतल्यामुळे नोंद. - 2220
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.