सातबारा Watch

← आजनी

Ferfar #3082 · आजनी

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
303/1/अ
Talathi
पल्लवी बापूराव सिरसाम
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : युको बँक नगरधन लिहून घेणार : अरुण आंनदराव दमाहे रा.आजनी यांनी सर्व्हे क्रमांक : 303/1/अ तपशिल : युको बॅंक नगरधन कडुन दि.20/05/2020 ला रु.1,00,000/- कर्ज घेतल्यामुळे नोंद. - 2221 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.