Ferfar #3363 · हमलापूरी
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- योगेश गोपाळराव वैद्य
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : युको बँक नगरधन, रामटेक
लिहून देणार : शोभेलाल गुलाब ठकरेले रा. हमलापूरी यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 105000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युको बँक नगरधन यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 105000/- (एक लाख पाच हजार)चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.