सातबारा Watch

← चोखाळा

Ferfar #1305 · चोखाळा

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
47/2
Talathi
दिव्या चंद्रशेखर बडवाईक
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक, मौदा लिहून देणार : निमिता युवराज मेश्राम रा.चोखाळा यांनी रक्कम रुपये 164000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन दि.14/10/2026 ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 164000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.