Ferfar #1311 · चोखाळा
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/2
- Talathi
- दिव्या चंद्रशेखर बडवाईक
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : युको बँक शाखा अरोली
लिहून घेणार : सुभाष मोहन हटवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 111/2 तपशिल : युको बँक शाखा अरोली यांचे पञ दिनांक 16/1/2018 अन्वये पिक कर्ज रूपये 75000/-(पंच्याहत्तर हजार रूपये) घेतल्यामुळे नोंद. - 735
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युको बँक शाखा अरोली यांचेकडील पत्र दि.02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.