Ferfar #514 · घोटी (दाहोदा)
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- संदिप सिताराम भगत
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडीया शाखा पवनी
लिहून घेणार : दिपक गोपीचंद ईडपाची
गट नंबर/ सर्वे नंबर 143 वरील बँक ऑफ इंडीया शाखा पवनी कडून घेतलेले कर्ज रक्कम रु.160000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडीया शाखा पवनी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.