सातबारा Watch

← किरणापुर (शिवणी)

Ferfar #963 · किरणापुर (शिवणी)

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
271/3
Talathi
रितू भगवान बहादुरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, रामटेक लिहून देणार : स्वीटी नंदकिशोर वनवे रा. किरणापुर (शिवणी) यांनी रक्कम रुपये 67000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 271/3 क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक दि. 04/08/2026 ला दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 67000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 271/3 क