सातबारा Watch

← अंबाझरी

Ferfar #537 · अंबाझरी

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
प्रशांत अनिरुद्ध बलसुरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, शाखा पवनी लिहून देणार : संजय कुंडलिक देसाई रा. अंबाझरी यांनी रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.