सातबारा Watch

← रामटेक

Ferfar #4363 · रामटेक

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
46/24
Talathi
श्री स्नेहदिप रविंद्रराव मेश्राम
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : शिक्षक सहकारी बँक लि शाखा रामटेक लिहून घेणार : योगेशकुमार भाऊरावजी राहाटे यांनी सर्व्हे क्रमांक : 46/24 तपशिल : शिक्षक सहकारी बँक लि शाखा रामटेक यांचे कडून दिनांक ३०/०३/२०२१ रोजी रू ९,००,०००/- गृह कर्ज घेतल्यावर नोंद. - 3567 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ शिक्षक सहकारी बँक लि शाखा रामटेक यांचे तसेच दुय्यम निबंधक रामटेक रिलीज डीड चे दस्त क्र 1766 दिनांक 18/05/2026 नुसार बोजा कमी करण्यात बाबत नोंद दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.