सातबारा Watch

← कांद्री

Ferfar #1282 · कांद्री

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
99/2
Talathi
पृथ्वीराज तेजराम पानतावणे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : पंजाब नैशनल बँक लिहून घेणार : निलेश कृष्णाजी पिंपळीकर यांनी सर्व्हे क्रमांक : 99/2 तपशिल : पंजाब नैशनल बॅंक शाखा खामला नागपुर यांचा बोजा रुपये 75,00,000/- दि. 01.06.2019 मध्ये सदर स.नं 991/1 आणि 99/2 हे गहान. - 764 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.