सातबारा Watch

← नेरला (47)

Ferfar #2397 · नेरला (47)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
436
Talathi
राजेंद्र बाबुराव भोसले
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा चाचेर, ता.मौदा , लिहून देणार : रामलक्ष्मी श्रीनिवासरेड्डी मल्लेडी रा. नेरला (47) यांनी यांचेकडील दस्त दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 436 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा चाचेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.