सातबारा Watch

← नेरला (47)

Ferfar #2406 · नेरला (47)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
321/2
Talathi
राजेंद्र बाबुराव भोसले
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा चाचेर, ता. मौदा, लिहून देणार : श्रीधर दौलत कडू रा. नेरला (47) यांनी यांचेकडील दस्त दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 321/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा चाचेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.