सातबारा Watch

← दुधाळा (47)

Ferfar #1769 · दुधाळा (47)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
178/1/2
Talathi
राजेंद्र बाबुराव भोसले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा चाचेर,ता.मौदा , लिहून देणार : धनराज सुर्यभान कडू रा. दुधाळा (47) यांनी यांचेकडील दस्त दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 139000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178/1/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा चाचेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 139000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.