सातबारा Watch

← अरोली (55)

Ferfar #2507 · अरोली (55)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
दुर्गा रमेश लांजेवार
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : युको बँक शाखा अरोली , शाखा अरोली लिहुन देणार : आकाश चंद्रभान निमकर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 28 यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 157000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.96 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश चंद्रभान निमकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 157000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.