सातबारा Watch

← कारगांव (रिठी) (55)

Ferfar #1031 · कारगांव (रिठी) (55)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
दुर्गा रमेश लांजेवार
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहुन घेणार : युको बँक शाखा अरोली , शाखा अरोली लिहुन देणार : ममता रामचंद्र आखरे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 108 यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.35 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ममता रामचंद्र आखरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.