Ferfar #1325 · बारशी (53)
मौदा, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहुन घेणार : निलकंठ शंकर वासनिक
यांनी सर्व्हे क्रमांक 59 वर फेरफार क्रमांक 224 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महा शाखा निमखेडा यांचे कडून 45,000/- रु कर्ज घेऊन गहाण केले. दि 8/8/2008
सर्व्हे क्रमांक 63 वर फेरफार क्रमांक 224 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमखेडा कडून रु 45,000/- कर्ज नोंद दि 8/8/2008
सर्व्हे क्रमांक 59 वर फेरफार क्रमांक 293 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महा शाखा निमखेडा यांचे कडून 50,000/- रु कर्ज घेऊन गहाण केले. दि 17/7/2010
सर्व्हे क्रमांक 63 वर फेरफार क्रमांक 293 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमखेडा कडून रु 50,,000/- कर्ज नोंद दि 17/7/2010
सर्व्हे क्रमांक 63 वर फेरफार क्रमांक 449 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमखेडा कडून रु 1,00,,000/- कर्ज नोंद दि 24/6/2015 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.