सातबारा Watch

← आष्टी (बारशी ) (52अ)

Ferfar #2085 · आष्टी (बारशी ) (52अ)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
307/2
Talathi
गजानन प्रेमलाल पारधी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या आष्टी लिहून घेणार : मोहन शंकर वकलकार यांनी सर्व्हे क्रमांक : 307/2 तपशिल : विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.आष्टी चाचेर यांचे दि 17/5/18 चे पत्रानुसार रु 65,000/-कर्ज घेतल्याने बोझाची नोंद. - 1447 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या आष्टी यांचेकडील पत्र/ दाखला दि. 14/8/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.