सातबारा Watch

← आष्टी (बारशी ) (52अ)

Ferfar #2089 · आष्टी (बारशी ) (52अ)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
192/4
Talathi
गजानन प्रेमलाल पारधी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तारसा लिहून देणार : प्रियंका रोशन गाडबैल रा. आष्टी (बारशी ) (52अ) यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तारसा यांचेकडील दस्त क्रमांक 0240 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 66000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तारसा यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 66000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.