Ferfar #2093 · आष्टी (बारशी ) (52अ)
मौदा, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 172/5
- Talathi
- गजानन प्रेमलाल पारधी
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बँक (नवीन नाव महाराष्ट्र ग्रामीण बँक) शाखा तारसा
लिहून घेणार : चक्रधर ज्ञानेश्वर ढगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 172/5 तपशिल : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा तारसा कडून रु 1,00,000/- कर्ज नोंद दि 5/9/2017 - 1381
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विदर्भ कोकण ग्रामीण बँक (नवीन नाव महाराष्ट्र ग्रामीण बँक) शाखा तारसा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.