Ferfar #3336 · निसतखेडा (49)
मौदा, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 323/3
- Talathi
- गजानन प्रेमलाल पारधी
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : आय सी आय सी आय बँक
लिहून घेणार : शेख इस्माइल शेख अब्दुल हफीज
यांनी सर्व्हे क्रमांक : 323/3 तपशिल : आय सी आय सी आय बँक शाखा माथनी यांचे कडून 193200/-रु कर्ज नोंद - 2195
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय सी आय सी आय बँक शाखा माथनी यांचेकडील पत्र/ दाखला दि.8/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.