Ferfar #1230 · खंडाळा (गांगनेर) (52अ)
मौदा, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/2/1/अ
- Talathi
- गजानन प्रेमलाल पारधी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा चाचेर
लिहून देणार : दत्ता गंगाराम वाघमारे रा. खंडाळा (गांगनेर) (52अ) यांनी बँक ऑफ इंडिया शाखा चाचेर यांचेकडील दस्त क्रमांक 320 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/2/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया चाचेर यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.