Ferfar #5387 · तारसा (63)
मौदा, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 345/2
- Talathi
- विजय गजानन कामठीकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा तारसा निमखेडा
लिहुन देणार : रामचंद्र शामजी श्रावणकर रा. तारसा (63) गट नंबर/ सर्वे नंबर 345/2 यांनी दुय्यम निबंधक मौदा यांचेकडील दस्त क्रमांक 002 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.28 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र शामजी श्रावणकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 003 दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.