सातबारा Watch

← रेवराल (61)

Ferfar #4126 · रेवराल (61)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
314/1
Talathi
शिवराम किसन लुचे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , मौदा लिहून देणार : सहादेव बिसन मदनकार रा. रेवराल (61) यांनी दुय्यम निबंधक मौदा यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 19/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 314/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.