सातबारा Watch

← वाघबोडी (44)

Ferfar #790 · वाघबोडी (44)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
61/4
Talathi
अंकिता जयेश भीमजयानी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , मौदा लिहून देणार : बाबुराव मारोती रावते रा. वाघबोडी (44) यांनी दुय्यम निबंधक मौदा यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.