सातबारा Watch

← सावंगी (45)

Ferfar #912 · सावंगी (45)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
92/1/ब
Talathi
अमोल संभाजी डहाके
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : युको बँक शाखा अरोली लिहून घेणार : सिमा नरेन्द्र कोठेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 92/1/ब तपशिल : युको बँक शाखा अरोली यांचे कडून श्रीमती सिमा नरेंद्र कोठेकर यांनी पीक कर्ज रु.1,60,000 घेऊन सदर सर्वे क्र.दि.27/05/2024 रोजी गहाण करून दिले. - 778 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.