Ferfar #2979 · मोरगांव (58)
मौदा, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 258
- Talathi
- कैलाश वसंतराव ढोरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, खात तह मौदा जिल्हा नागपूर
लिहुन देणार : अरविंद चंद्रभान निंबूळकर रा. मोरगांव (58) यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 68000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 258 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरविंद चंद्रभान निंबूळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 68000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.