Ferfar #1707 · खंडाळा (गुजर) (55)
मौदा, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
मृत्युपत्र लिहून देणार :- रामलाल श्रावण घाटे, वय 91 वर्षे , रा. चित्रा टाकीज जवळ,83/1 गवळीपुरा, महाल , नागपूर यांनी त्यांच्या मालकीची मौजा खंडाळा गुजर , प.ह.नं.55 अंतर्गत येणारी शेतजमीन सर्वे क्र. 11/1 , आराजी 5.18 हे.आर , आकारणी 18.05 , हक्क वर्ग 1, तसेच सर्वे क्र. 4 , आराजी 0.26 हे.आर , आकारणी 1.25, हक्क वर्ग 1 हि शेतजमीन स्व. संजय नंदकिशोर घाटे यांचे वारस 1) बबिता संजय घाटे ,2) अनिकेत संजय घाटे, 3) आयुष संजय घाटे व 4 ) वैष्णवी संजय घाटे यांचे नावे मा. दुय्यम निबंधक कार्यालय नागपूर यांचे दस्त क्र.3641 दि. 24/05/2024 नुसार मृत्युपत्र करून दिल्यानुसार नोंद घेण्यात आली.