Ferfar #2997 · दहेगांव (68अ)
मौदा, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 646/7
- Talathi
- प्रतिक्षा प्रमोदराव आखरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा, शाखा धानला लिहून देणार : स्वप्नील प्रल्हाद आंबिलडूके रा. दहेगांव (68अ) यांनी रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 646/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र क्रमांक 126 दिनांक 29/08/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.