सातबारा Watch

← चिचोली (68अ)

Ferfar #1385 · चिचोली (68अ)

मौदा, नागपूर · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-03
Objection until
2026-07-21
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
प्रतिक्षा प्रमोदराव आखरे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/07/2026छायांक राजकुमार वैद्य, यांनी अर्ज दिला की कै. आत्माराम नामा वैदय हे 03/05/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.26/05/2017 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 46 - छायांक राजकुमार वैद्य (खाता क्रमांक :-10240) लागवडीयोग्य क्षेत्र 0.7800 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक मौदा जिल्हा नागपूर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 856 दिनांक 26/05/2017 या मृत्युपत्राप्रमाणे छायांक राजकुमार वैद्य अ.पा.क वडील राजकुमार आत्माराम वैद्य यांच्या नावे मृत्युपत्र केल्याचे दस्तावरून दिसून येते परंतु छायांक राजकुमार वैद्य आज रोजी सज्ञान झाले असल्याचे महारीशी विद्या मंदीर, अशोकनगर, भंडारा यांच्या शाळा सोडल्याचा दाखल्यावर नमूद जन्म तारीख दि. 09-06-2005 सादर केल्यावरून दिसून येते करिता मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.